Post on 25 May 2020 / Administrator
जैवविविधता पूरक देशी झाडं - डॉ महेश गायकवाड, पर्यावरण तज्ञ, बारामती

वड - उंबर - पिंपळ - नांद्रुक - पिंपरण, जैवविविधता पूरक देशी झाड!वटवृक्षाप्रमाणे, पिंपळ, उंबर, पिंपळ, नांद्रुक, पिंपरन ही भारताची जैवविविधता सांभाळणारी देशी झाड. शिवाय वडाप्रमाणे विशाल असतात. फक्त वडासारख्या या वृक्षांना पारंब्या नसतात. मारुती चितमपल्ली यांच्या सोन्याचा पिंपळ या लेखात त्यांनी खूप सविस्तर वर्णन केले आहे,  काक विष्टेचे झाले पिंपळ । कावळे उंचावर बसून जिथं विष्टा टाकतात,...

Post on 25 May 2020 / Administrator
मधमाश्यांची बदलती जीवनशैली - डॉ महेश गायकवाड, पर्यावरण तज्ञ, बारामती

मधमाश्यांची बदलती जीवनशैली – काळानुसार करतायेत अधिवासात बदल – जगण्याची लढाई मधमाश्या नष्ट झाल्या कि चार वर्षात मानव नष्ट होईल अस म्हटलं कि लोक विचारतात कस बर... हे वाक्य आहे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन याचं, ते सांगतात कि मधमाशी विविध प्रकारचा वनस्पतीचे परागीभवन करीत असतात, बरीच फळझाड, फुलझाड, भाजीपाला, धान्य पिके याचं परागीभवन फक्त मधमाश्याच करू शकतात. जर याचं प्रमाण कमी...

Post on 14 Oct 2019 / Nandkumar Palkar
कचरा व्यवस्थापन आणि भंगारवाले सहभाग

देश स्वतंत्र होऊन ७१ वर्षे लोटली, अनेक राजनैतिक वादळे आलीगेली, या सर्व काळात देशात प्रगतीचे अनेक प्रकारचे वारे वाहिले, खरं पाहिलं तर प्रत्येक राजनैतिक पक्षाला जर जनतेसमोर स्वतःच्या पक्षाची प्रतिमा उजळ किंवा उजवी करायची असेल तर हा प्रगती नावाचा वापर सर्रास करणे अनिवार्य आहे. बरं! प्रगती हि झालीच पाहिजे परंतु आपल्या देशाला एक प्रकारे शाप आहे कि काय? जिथे लोकांना स्वतःला लोकशाहीच्या आड शिस्त सोडून वा...